 |
Quotes
 |
- आजचं शिक्षण हे बहुतांश वेळा आचारहीन व कृतिहीन असतं आणि म्हणून तेजोहीन असतं.
- Self is like light. You find it only when you hit an obstacle.
- Every fence is a temptation to jump!
- ज्यांना समस्या सोडवायच्या आहेत, त्यांच्यासाठी समस्यांहून अधिक काय पाहिजे?
- आकर्षक असतो तो स्वधर्म नसतो, स्वप्नरंजनातही स्वधर्म नसतो. जिथे माझी खरी गरज असेल तो माझा स्वधर्म! स्वधर्म हा कर्तव्यरुप असतो.
|
| Dr.Abhay Bang |
|
 |
- Alternatives always exist. Look for them.
- If the alternatives do not exist, the space exists. Create alternatives!
- शिक्षण हे देखील फळ आहे आणि म्हणून “मा फलेषु कदाचनं” हे त्याला देखील लागू आहे.
- आजचे मरण उद्यावर ढकलता ढकलता एक दिवशी खरचं मरावे लागते. या दरम्यान जो जीवनाच्या जबाबदारीला मुकला त्याचे सर्व शिक्षण वाया गेले असे निखालस
समजावे.
|
| Girish Sohoni |
|
 |
- आपण कुणाच्या अध्यात ना मध्यात, आपण आपले आपल्यात! - ही सध्याची प्रवृत्ती दिसते.
- माणसं यश मिळवितात, पण संघर्षाची ताकद गमावतात. फारच कमी लोक संघर्ष करतात आणि संघर्ष कमी होतो तेथील समाजाला भवितव्य नसते.
- वाईट घडतांना दिसत असुनही गप्प राहणारे आपण! मला तरुणांच्या या बावळटपणाचा राग आहे.
- ज्ञानाचा अंतिम हेतू कृतिशील होणे हा आहे.
|
| Dr.Ramesh Panse |
|
 |
- You do not stop learning because you grow old;
You grow old because you stop learning.
- Individual success is a myth!
- २१ वे शतक हे सर्वसामान्यांच्या सामुहिक असामान्य कृतींचे शतक असणार आहे.
- अर्थवादी युवकांना अर्थपूर्णतेकडे नेणे हे निर्माणमुळे शक्य होईल.
|
| Vivek Sawant |
|
|
|